सुरुवात ९ मार्च २०२६ 1. परीक्षेच्या दिवसापर्यंत अभ्यासाचे तंतोतंत नियोजन करून दिले जाणार. (कमीत कमी 5 रिव्हिजन) 2. प्रत्येक 15 day ला follow up. त्यात अभ्यासाची रूपरेषा दिशा यावर चर्चा करून आवश्यक सुधारणा यावर मार्गदर्शन केले जाईल. 3. Logical approch set करण्यासाठी मार्गदर्शक session होईल. 4. पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन कसे असायला पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल. 5. सर्वाधिक भर Paper Solving Techniques आणि Time management यावर दिला जाईल. 6. सर्व महत्वाचा Data आपल्या एकाच Mentorship Group पर दिला जाणार जेणेकरून तुमचा वेळ वाचणार. 7. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी बूस्टर सेशन होतील. Team Spotlight - 8275275769